मुंबई : कतरिना-अनुष्काला बाईक शिकवणाऱ्या चेतना पंडित यांची आत्महत्या
Continues below advertisement
महिला मोटारसायकल प्रशिक्षक चेतना पंडित यांनी सोमवारी रात्री आपल्या मुंबईतील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. बॉयफ्रेण्डसोबत ब्रेकअप झाल्याच्या नैराश्यातून त्यांनी हे पाऊल उचलल्याचे समजतं. घटनास्थाळी त्यांची सुसाईड नोटसुद्धा सापडली आहे. चेतना पंडित या एनफिल्ड रायडर ग्रुपच्या रोड कॅप्टन होत्या.
Continues below advertisement