मुंबई : गोरेगावातील व्यायामशाळेत घुसलेला बिबट्या 2 तासांच्या प्रयत्नांनंतर जेरबंद
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
मुंबईतल्या गोरेगावमध्ये एसआरपीएफच्या व्यायाम शाळेत आज एक बिबट्या घुसला.
मात्र अवघ्या २ तासात संजय गांधी नॅशनल पार्क रेस्क्यू टिम आणि ठाणे वनविभागाच्या तुकडीला वाघाला जेरबंद करण्यात यश आलं.
मात्र व्यायाम शाळेत वाघ आल्यानं स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण होतं.
सध्या वाघाला संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये वैद्यकिय तपासणीसाठी नेण्यात आलं असून तपासणीनंतर त्याला पुन्हा जंगलात सोडण्यात येणारे.