ब्रेकफास्ट न्यूज : गुगलकडून 'जॉब निअर मी' नावाचं नवीन अॅप लाँच

नोकरी शोधणं आता सोपं होणार आहे, कारण गुगलवरुन आता नोकरी शोधता येणार आहे. गुगलनं 'जॉब निअर मी' नावाचं एक फीचर अँड्रॉईड अँप लाँच केलं. या अँपवर आपलं आवडीचं क्षेत्र, अनुभव याच्या आधारावर नोकरी शोधता येणार आहे. या अँपच्या सर्च स्पेसमध्ये जॉब निअर मी किंवा जॉब फॉर फ्रेशर असे की-वर्ड टाकताच नोकरीच्या संधींची एक यादीच उघडेल. महत्वाचं म्हणजे गुगल अँपच्या या यादीत 90 हजार कंपन्यांचा समाविष्ट आहे. या अँपमध्ये नाव नोदंणी केल्यानंतर आपल्या आवडीनुसार नोकरी उपलब्ध असल्यास गुगलकडून संबंधीत युजरला ई-मेल पाठवून सुचना देण्यात येईल.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola