गुगल पिक्सेल 2 आणि पिक्सेल 2 XL लाँच, किंमत आणि फीचर्स
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
गुगलने पिक्सेल 2 आणि पिक्सेल 2 XL हे हायटेक फीचर्स स्मार्टफोन लाँच केले. गुगलने एचटीसीसोबत दोन्ही स्मार्टफोन तयार केले आहेत. फीचर्स पाहता हे फोन अॅपलच्या आयफोन 8 आणि आयफोन 8 प्लसला टक्कर देण्याची शक्यता आहे.