
कॅलिफोर्निया : गुगलने आपल्या बर्गर इमोजी अखेर बदलला
Continues below advertisement
गुगल बर्गर इमोजीचा वाद अखेर मिटला आहे. बर्गरमध्ये चीज स्लाईस पॅटीच्या वर असावं की खाली, यावरुन गेल्या काही दिवसात सोशल मीडियावर वाद सुरु होता. मात्र, गुगलने या वादावर पडदा टाकला आहे.
Continues below advertisement