Goodwill Jewelers | गुडविन ज्वेलर्सप्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपवणार | डोंबिवली | ABP Majha
Continues below advertisement
गुडविन ज्वेलर्सप्रकरणी तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपवणार असल्याची माहिती डोंबिवली पोलिसांनी दिली आहे. आतापर्यंत 3 कोटी 87 लाखांच्या फसवणुकीबाबत तक्रार आल्याची माहिती डोंबिवली पोलिसांनी दिली आहे.
Continues below advertisement