VIDEO | बाईक शौकिनांसाठी खूशखबर...'जावा' चा पुनर्जन्म! | मुंबई | एबीपी माझा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
24 Jan 2019 09:57 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App१९६० आणि ७० च्या दशकात बाईक शौकिनांच्या मनावर अधिराज्य गाजवणा-या 'जावा' या ब्रँडचा पुनर्जन्म झाला आहे. जावाच्या दोन दणकट मोटरबाईक्स सध्या विक्रीसाठी उपलब्ध झाल्या आहेत. मुंबईतील वांद्रे पश्चिम इथं जावाच्या नव्या शोरूमचं उद्घाटन करण्यात आलं. डबल सायलेंसर, ३०० सीसीचं इंजिन, ऑईल कुलिंग रेडिएटर, एबीएस सिस्टिम आणि सेल्फ स्टार्टनं सुसज्ज अशी जावाची वैशिष्ट्ये आहेत.