गुड फ्रायडे स्पेशल : जेरुसलेम/ इस्रायल : ज्यूंच्या देशा
जेरुसलेम... येहूदींचा राजा म्हणजे किंग बेथलहेमची राजधानी. यहुदी धर्मामध्ये जेरुसलेम शहर पृथ्वीवरील सर्वात पवित्र तर इस्लाम धर्मामध्ये तिसरे सर्वात पवित्र ठिकाण मानले जाते. तसेच जेरुसलेम येथे अनेक ऐतिहासिक ख्रिस्ती स्थळे व वास्तू आहेत. याच धर्तीत येशू जन्मला, वाढला, आणि सर्वात मोठा त्याग करुन क्राईस बनला.