गोंदिया : नागझिरा व्याघ्र प्रकल्प आगीच्या भक्ष्यस्थानी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
नवेगावबांध-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या कोर क्षेत्रात भीषण आग लागली आहे. या आगीमुळे मोठ्या प्रमाणात वनसंपदा जळून खाक झाली असून वन्य प्राण्यांनाही या आगीचा फटका बसतो आहे.