गोंदिया : रस्ता ओलांडताना पुराच्या पाण्यात ट्रॅक्टर पडला
Continues below advertisement
नाला ओसंडून वाहत असतानादेखील रस्ता ओलांडताना ट्रॅक्टर पाण्यात अडकल्याची घटना गोंदिया जिल्ह्यातल्या निमगावत घडलीय. दरम्यान तब्बल दोन तासांच्या प्रयत्नांनंतर पुराच्या पाण्यात अडकलेल्यांना बाहेर काढण्यात आलं.
Continues below advertisement