गोंदियामध्ये महाराष्ट्रातील नवीन वर्षाचा पहिला सूर्योदय
Continues below advertisement
महाराष्ट्रामध्ये सर्वात आधी सूर्योदय होतो तो गोंदिया जिल्ह्यात. सुर्याची किरणं पडतात ती गोंदियाच्या भूमीवर. छत्तीसगडच्या सीमेला लागून असणाऱं गोंदिया हे महाराष्ट्राचं सुरुवातीचं टोक. तिथे असणाऱ्या 1500 वर्ष जुन्या हेमाडपंथी मंदिरामध्ये नव्या वर्षाचा जल्लोष साजरा करण्यात येतो.
Continues below advertisement