गोंदिया/गडचिरोली : तुफान पावसामुळे अनेक रस्ते जलमय, रुग्णालयात पाणी शिरलं
Continues below advertisement
विदर्भातील गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यात तुफान पाऊस बरसत आहे. गडचिरोली जिल्ह्यात सगळीकडे रात्रीपासून पावसाला सुरुवात झाली. शहरात अनेक जागी पाणी साचलंय. भामरागड तालुक्यातील पर्लकोटा नदिला पूर आलं आहे आणि या पुराचे पाणी गावात शिरलत असून परिस्थिती बिकट झाली आहे त्यामुळे आलापल्ली-भामरागड मार्ग हा पूर्णपणे ठप्प झाला आहे महत्वाचे म्हणजे भामरागड तालुक्यातील 100 हून अधिक गावांचा मुख्यालयाशी संपर्क तूटला आहे. तर तिकडे गोंदियातील गंगाबाई शासकीय स्त्री रुगणालयात पुन्हा शिरलं आहे. मध्यरात्रीपासून विद्युत पुरवठा खंडित झाल्याने रुग्णांचे हाल झाले आहेत.
Continues below advertisement