गोंदिया : नाना पटोलेंच्या तक्रारीनंतर मुख्यमंत्र्यांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
Continues below advertisement
भाजपमधून नुकतेच काँग्रेसमध्ये दाखल झालेले माजी खासदार नाना पटोले यांच्या तक्रारीवरुन गोंदियाच्या देवरी पोलीस ठाण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Continues below advertisement