गोंदिया : जिल्हा न्यायालयात सरकारी वकील पदासाठी इच्छुक महिलेवर अत्याचार
Continues below advertisement
गोंदिया जिल्हा न्यायालयात सरकारी वकील पदासाठी इच्छुक असलेल्या महिला वकिलावर तीन महिने अत्याचार करण्यात आले. त्याच पदासाठी अर्ज केलेले प्रकाश तोलानी यांच्या विरोधात अपहरण करुन अत्याचार केल्याची तक्रार पीडित महिलेनं पोलिसांत केली. याप्रकरणात स्थानिक पत्रकार इंद्रकुमार राही,जबार गाणी, आशिष मिश्रा, मनीष अग्रहरी, बाबा गाणी ,गोलू गाणी ,अन्नू काऱीयार यांच्या सह 11 आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला.
Continues below advertisement