गोवा : वॅक्स म्युझियम पाहण्यासाठी गोवेकरांची गर्दी

Continues below advertisement

गोव्यामध्ये सध्या वॅक्स म्युझियमची जोरदार चर्चा आहे. कारण बेंझ अॅम्युझमेंट पार्क इथल्या प्रकाश दळवींच्या वॅक्स म्युझियममध्ये नरेंद्र मोदी, ओबामा, सचिन तेंडुलकर, महात्मा गांधी, अमीर खान, अमिताभ बच्चन अशा अनेकांचे पुतळे आहेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram