गोवा : लाटेने त्याला खेचून नेलं, मित्रांना समजलंही नाही!
Continues below advertisement
सेल्फीचा मोह आणि समुद्राच्या पाण्याशी खेळणं एका तरुणाला महागात पडलं आहे. कातळावर बसलेल्या तीन मित्रांपैकी एक जण मोठ्या लाटेसह समुद्रात वाहून केला. गोव्याच्या सीकेरी किनाऱ्यावर ही रविवारी साडेसातच्या सुमारास ही घटना घडली.
Continues below advertisement