गोवा : 1 डिसेंबरपासून मुंबई-गोवा फेरीबोट सुरु होणार
Continues below advertisement
1 डिसेंबरपासून गोवा-मुंबई फेरीबोट सुरु होणार असल्याची माहिती केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरींनी दिली. त्यामुळे आता समुद्राच्या अंगाखांद्यावर खेळत तुम्ही मुंबईतून गोवा गाठू शकणार आहात.
Continues below advertisement