गोवा : तळकोकणाला पावसाने झोडपलं, गोव्यात मान्सूनची प्रतीक्षा
Continues below advertisement
महाराष्ट्रातलं मान्सूनचं प्रवेशद्वार समजल्या जाणाऱ्या तळकोकणातही पावसानं दमदार एन्ट्री घेतली. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी, रायगड या तिन्ही जिल्ह्यांना पावसाने चांगलचं झोडपून काढलं. दरम्यान येत्या 48 तासात मान्सून संपूर्ण महाराष्ट्राला व्यापून टाकण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे.
गोव्यात गेल्या दोन तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण तयार होतं आहे, मात्र पाऊस काही पडत नाही, त्यामुळे गोवेकर मान्सूनची चातकासारखी वाट पाहत आहेत. यासंदर्भात गोव्याचे आमचे प्रतिनिधी देवेंद्र वालावलकर यांच्याशी बातचीत करुया