गोवा : नौदलाच्या दाबोळी विमानतळावर 'मिग 29 के' विमान कोसळलं!

Continues below advertisement
नौदलाच्या दाबोळी विमानतळावर आज दुपारी ‘मिग-29 के’ लढाऊ विमान कोसळून अपघात झाला. कोसळताच विमानाने पेट घेतला. मात्र प्रसंगावधान राखून पायलट सुखरुपपणे बाहेर पडण्यात यशस्वी झाला.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram