पणजी : गोव्यात मुसळधार, घरी जाण्यासाठी नागरिकांकडून होडीचा वापर
Continues below advertisement
तिकडे गोव्यातही काल रात्रीपासून मुसळधार पाऊस बरसतोय. शहरातील अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत. साखळी, डिचोली तालुक्यात पूरस्थिती निर्माण झालीय. अस्नोडा नदी तुडुंब भरुन वाहू लागली आहे. रस्त्यांनाही नदीचं स्वरुप प्राप्त झालं असून, नागरिक होडी घेऊन रस्त्यांवर उतरल्याचं पाहायला मिळत आहे. दुसरीकडे फोंड्यातल्या साई मंदिराजवळची भली मोठी दरडही आज कोसळली...
Continues below advertisement