गोवा : महिला नौदल अधिकाऱ्यांचा समावेश असलेली 'आयएनएस तारिणी' बोट परतणार
Continues below advertisement
गोव्याहून गेल्या सप्टेंबरमध्ये सहा महिला नौदल अधिकाऱ्यांचा समावेश असलेली ‘आयएनएसव्ही तारिणी’ही शिडाची बोट आज गोव्यात पोहोचणार आहे. गेल्यावर्षी 10 सप्टेंबर रोजी ह्या महिला अधिकारी जगभ्रमंतीसाठी निघाल्या होत्या. त्या आज गोव्यात परतणार असून संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन या त्यांचे स्वागत करण्यासाठी खास उपस्थित राहणार आहेत.
Continues below advertisement