Goa Congress Crisis | गोव्यात काँग्रेसच्या दहा आमदारांचा गट भाजपमध्ये विलीन | पणजी | ABP Majha
Continues below advertisement
गोव्यात विरोधी पक्ष काँग्रेसची धार कमी करुन भाजप सरकार भक्कम करण्याच्या झालेल्या हालचालींमुळे गोवा पुन्हा एकदा चर्चेत आले. काँग्रेस पक्षाच्या पंधरापैकी दहा आमदारांनी बुधवारी रात्री काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला. विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या दहा आमदारांनी आपण पक्ष सोडत असल्याचे जाहीर केले. विरोधी पक्षनेते फुटण्याची गोव्याच्या राजकारणातील ही दुसरी घटना ठरली आहे.
Continues below advertisement