पणजी, गोवा : गोव्याचा दाबोळी विमानतळावर 19 लाखांचं सोनं जप्त
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
31 Jan 2018 01:16 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
गोव्यातल्या दाबोळी विमानतळावर तब्बल १९ लाख ९२ हजार रुपयांचं सोनं पकडण्यात आलं आहे. दुबईहून दाबाळी विमानतळावर आलेल्या एअर इंडियाच्या विमानात सोन्याची ही बिस्कीटं लपवून आणण्यात आली होती. सीमा शुल्क विभागाला तपासणीदरम्यान हे सोनं आढळून आलं. दरम्यान सध्या कस्टम विभागाचे अधिकारी अधिक तपास करत आहेत.