पुढच्या वर्षी किमान दोन 5G फ्लॅगशिप फोन येतील, अशी अपेक्षा दूरसंचार उपकरण कंपनी क्वालकॉमचे अध्यक्ष ख्रिश्चियानो अॅमन यांनी व्यक्त केली.