टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरला क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनीची पत्नी साक्षीने वाढदिवसानिमित्त खास शुभेच्छा दिल्या.