देशभरात #MeToo चळवळ वेगाने पसरत असून अनेक महिला आपल्यावर झालेल्या अत्याचारांविरोधात मोठ्या हिमतीने आवाज उठवताना दिसत आहेत.