आशिया चषकाच्या पहिल्या सामन्यात बांगलादेशने श्रीलंकेचा 137 धावांनी पराभव करत स्पर्धेत विजयी सलामी दिली आहे.