HDFC चे वरिष्ठ अधिकारी सिद्धार्थ संघवींची हत्या व्यावसायिक इर्षेतून
गेल्या पाच दिवसांपासून बेपत्ता असलेले एचडीएफसी बँकेचे वरिष्ठ अधिकारी सिद्धार्थ संघवी यांचा मृतदेह सापडला. कल्याणमधील हाजीमलंग रोडवर काकडवाल गावाजवळ रस्त्याच्या कडेला पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळला.