विरोधकांचा पराभव ही 2019 ची झलक : अमित शाह
Continues below advertisement
संसदेतील अविश्वास ठरावातील विरोधकांचा पराभव ही 2019 च्या लोकसभा निवडणुकीची झलक आहे. यातून मोदी सरकारच्या ‘सबका साथ सबका विकास’चा विश्वास दिसून येतो, असं भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी म्हटलं आहे. शिवाय हा लोकशाहीचा विजय असून घराणेशाहीचा पराभव असल्याचंही ते म्हणाले.
Continues below advertisement