कवळी गिळली जाऊन अन्ननलिकेत अडकल्यामुळे मुंबईतील एका वृद्धाचे प्राण कंठाशी आले होते. परंतु डॉक्टरांनी यशस्वी शस्त्रक्रिया करुन त्यांना जीवदान दिलं.