लिव्ह इन पार्टनरचं लग्न ठरल्यामुळे तरुणीने इमारतीच्या टेरेसवरुन उडी मारुन आत्महत्या केल्याचा प्रकार पिंपरी चिंचवडमध्ये उघडकीस आला आहे. हा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे