Gujarat Death | गुजरातच्या सुरतमध्ये लोखंडी खांबाला हात लावल्याने शॉक लागून तरुणीचा मृत्यू | सुरत | ABP Majha
पावसाळ्यामध्ये खांबाला हात लावणं जीवावर बेतू शकतं. गुजरातच्या सुरुतमध्ये अशीच एक धक्कादायक दुर्घटना घडली. पाऊस बरसत असताना एका 20 वर्षीय तरुणीनं चालताना वीजेच्या लोखंडी खांबाला हात लावला. त्यामुळे शॉक लागून तरुणीचा जागेवर मृत्यू झाला.