मुंबई: गिरीश महाजन यांचं मुख्यमंत्री, पंकजा मुंडेंना फिटनेस चॅलेंज

Continues below advertisement

गिरीश महाजन यांनी लाईव्ह कार्यक्रमात सूर्यनमस्कार-पुशअप्स मारुन दाखवले. प्रत्येकाने दररोज व्यायाम करायलाच हवा, असा सल्लाही महाजन यांनी दिला.

यावेळी गिरीश महाजन यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील आणि ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना फिटनेस चॅलेंज दिलं.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram