कोल्हापूर | गिरगावमध्ये गुंडी उचलण्याची अनोखी स्पर्धा

कोल्हापुरातील गिरगावमध्ये गुंडी उचलण्याची अनोखी स्पर्धा पार पडली.दसऱ्यानिमित्त दरवर्षी ही स्पर्धा आयोजित करण्यात येते. 90 ते 125 किलोग्रॅम वजनाच्या दगडापासून तयार केलेली ही गोलाकार गुंडी उचलण्याचे एक वेगळेच कसब तरुणांच्यात यावेळी पाहायला मिळते.
असंच कसब ठेवून धनाजी पाटील यांनी सलग 9 वेळी ही गुंडी उचलत पहिला क्रमांक पटकावलाय..सलग पाचव्या वर्षी त्यांनी या विक्रमाची नोंद केली...

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola