ठाणे : घोडबंदर रोड परिसरात डॉगी वॉगी रॅम्प वॉकचं आयोजन

Continues below advertisement
ठाण्याच्या घोडबंदर रोडच्या आनंद नगरमध्ये डॉगी वॉगी या अनोख्या रॅम्प वॉकचं आयोजन करण्यात आलं. घोडबंदर रोड कल्चर आणि स्पोर्ट्स असोसिएशनद्वारे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यात विविध प्रजातीच्या श्वानांचा सहभाग होता. त्यांना केलेली वेशभूषा खास आकर्षण ठरली. हा रॅम्प वॉक पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram