उन्हाळ्यात मॉईश्चरायझर वापरणं गरजेचं असतं. उन्हाळ्यात जास्त प्रमाणात मॉईश्चरायझर असलेलं लोशन आणि जेल वापरावं त्यामुळे त्वचा ताजीतवानी राहण्यास मदत होते.