घे भरारी : स्टाईलबाजी : उन्हाळ्यासाठी कॉटन ड्रेसचा उत्तम पर्याय
Continues below advertisement
तुम्ही जेव्हा सूट पीसची खरेदी करता, त्यावेळी प्रिंटेड कुर्ती आणि त्याच्या बरोबर प्लेन सलवार असा पर्याय उपलब्ध असतो. कॉटनच्या या साध्या सूट पीसचा तुम्ही जर वेगळ्या पद्धतीने वापर केला, तर साध्या सूट पीसही वेगळा दिसू शकेल.
Continues below advertisement