घे भरारी : सुप्रीम कोर्टात थेट न्यायाधीश बनण्याचा मान इंदू मल्होत्रांना
वरिष्ठ वकील असणाऱ्या इंदू मल्होत्रा यांनी आज सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशपदाची शपथ घेतली. सरन्यायाधीश दिपक मिश्रा यांनी त्यांना पदाची शपथ दिली. वकील असताना थेट सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश होणाऱ्या त्या पहिल्या महिला आहेत.