घे भरारी : गुडन्यूज : देशातील 79 टक्के महिलांना आणि 78 टक्के पुरुषांना हवं 'कन्यारत्न'

Continues below advertisement
वंशाचा दिवा म्हणून कुटुंबात मुलगाच जन्माला यावा, ही भारतीयांची मानसिकता आता बदलत चालल्याचं आशादायी चित्र आहे. देशातील 79 टक्के महिलांना आणि 78 टक्के पुरुषांना आपल्या घरी 'कन्यारत्न' व्हावं, अशी इच्छा आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram