मुंबईतील साक्षी आर्ट गॅलरीत 'रागमाला' या संजीव खांडेकर आणि वैशाली नारकर यांच्या कलाकृतींचे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. पर्यावरण संवर्धनाची गरज या कलाकृतीतून व्यक्त करण्यात आली आहे.