बदलत्या तापमानामुळे किंवा अस्थिर वातावरणामुळे अनेक जण आजारी पडतात. रोगप्रतिकारक शक्ती कमी असल्यास सर्दी, खोकला, घसेदुखीचा त्रास होतो. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी काही टिप्स