Tree Fall | घाटकोपरमध्ये झाड कोसळून 10 रिक्षांचं नुकसान | मुंबई | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jul 2019 02:16 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appघाटकोपर येथील अमृतनगर सर्कल इथं एक भलं मोठं झाड कोसळलं. मध्य रात्री झालेल्या या घटनेत दहा रिक्षांचं मोठे नुकसान झालं, तर काही रिक्षांचा अक्षरशः चुराडा झाला. गेल्या काही दिवसात सातत्यानं झाडं कोसळण्याच्या घटना घडत आहेत.