मुंबई : शिवसेना नगरसेवक सुरेश पाटील अपात्र

Continues below advertisement
अनधिकृत बांधकाम प्रकरणी शिवसेनेचे नगरसेवक सुरेश पाटील यांना अपात्र ठरवले आहे. नगरविकास विभागाने मुंबई महापालिका आयुक्तांना अहवाल पाठवला आहे. प्रभाग क्रमांक 127 (घाटकोपर पश्चिम) मधल्या शिवसेना नगरसेवक सुरेश पाटील यांना महापालिकेकडून आपात्रतेची नोटीस पाठवली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram