मुंबई : घाटकोपर मेट्रो स्टेशनवर दोन नवे सरकते जिने, प्रवाशांची सोय होणार
Continues below advertisement
घाटकोपर स्थानकावर आजपासून २ एस्केलेटर्स सुरू करण्यात आले आहेत
मुंबई मेट्रो सुरू झाल्यापासून घाटकोपरमध्ये प्रवाशांच्या संख्येत वाढ झाली. मात्र अद्यापही घाटकोपर स्थानकावर एस्केलेटर्स बांधण्यात आले नव्हते..
मात्र आजपासून हे एस्केलेटर्स प्रवाशांसाठी खुले करण्यात आलेत. मेट्रो असल्यानं एअरपोर्टला जाणाऱ्या प्रवाशांचा भरही घाटकोपर स्थानकावर वाढला, अशात लगेज नेण्यासाठी एस्केलेटर्स किंवा लिफ्टची सोय नसल्यानं प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली होती.
ही बाब लक्षात घेता रेल्वेनं एस्केलेटर्स काम हाती घेतलं. आणि आजपासून एस्केलेटर्स, लिफ्टही सुरू करण्यात आल्यात.