अँजेला मर्केल चौथ्यावेळी जर्मनीच्या चान्सलर होणार?
Continues below advertisement
जर्मनीत रविवारी संसदेच्या प्रतिनिधी निवडण्यासाठी मतदान पार पडलं. मतदानानंतरच्या सर्वेक्षणानुसार विद्यमान चान्सलर अँजेला मर्केल पुन्हा एकदा जर्मनीच्या चान्सलर बनतील. त्यांचा ख्रिश्चन डेमोक्रॅटिक युनियन पक्षाला सर्वाधिक म्हणजे 34 ते 37 टक्के मतं मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अँजेला मर्केल या चौथ्यांदा जर्मनीच्या चँन्सलर बनतील का याकडे साऱ्या जगाचं लक्ष लागलं आहे. आज दुपारी 3 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होईल.
अँजेला मर्केल या चौथ्यांदा जर्मनीच्या चँन्सलर बनतील का याकडे साऱ्या जगाचं लक्ष लागलं आहे. आज दुपारी 3 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होईल.
Continues below advertisement