गाव तिथे माझा : वाशिम : वाशिमसह औरंगाबादेत अवकाळी पावसाच्या सरी

Continues below advertisement
आज सकाळपासूनच वाशिममध्ये उन्हाचा पारा चढलेला होता मात्र दुपारी अचानक पाऊस सुरू झाला.
त्यामुळे उन्हापासून नागरिकांना उन्हापासून काहीसा दिलासा मिळाला.
तर दुसरीकडे औरंगाबादमध्येही पावसाने हजेरी लावली. त्यामुळे गारठा पसरला होता.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram