गाव तिथे माझा : वाशिम : सख्ख्या बहिणीच्या मृत्यूंमुळे खळबळ

Continues below advertisement
वाशिमच्या कारंजातील गवळीपुरा भागातल्या रेश्मा पटेल आणि फौजिया पटेल या दोन सख्ख्या बहिणींच्या अकस्मात मृत्यूमुळे खळबळ माजलीय.
रेश्माचं वय 17 वर्ष आणि फौजियाचं वय 18 वर्ष होतं.
मात्र मुलींच्या वडिलांनी पोलिसांचा ससेमिरा मागे  लागू नये यासाठी काहीही तक्रार न देताच दफन कार्य उरकलं...
मात्र या प्रकरणाची चर्चा शहरात वाऱ्यासारखी पसरली आणि आज सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी त्या दोघींचेही दफन झालेले मृतदेह ताब्यात घेऊन त्यांचं शवविच्छेदन केलं जाणाऱ आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram