
गाव तिथे माझा : सोलापूर : लाचखोर पोलिसाला रंगेहाथ पकडलं
Continues below advertisement
सोलापूर पोलिस दलातील दोघांना लाच घेताना रंगेहाथ पकडण्य़ात आलं आहे.. दाखल करण्यात आलेला गुन्हा मागे घेण्यासाठी 20 हजार रुपये लाच मागण्यात आली होती यातील 8 हजाराची रक्कम स्विकारताना रंगेहाथ अटक करण्यात आलं. सोलापूरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं ही करावाई करत दोन अधिकाऱ्यांना अटक केली आहे.
Continues below advertisement