
गाव तिथे माझा : सोलापूर : दिव्यांगांचं भिकमांगो आंदोलन
Continues below advertisement
सोलापुरातल्य़ा दिव्यांगांनी आज भिकमांगो आंदोलन केलं...दिव्यांग कल्याणनिधीसाठी महापालिकेने दुर्लक्ष केल्याने हे आंदोलन करण्यात आलंय...स्थानिक स्वराज्य संस्थांनी आपल्या महसुली उत्पन्नाच्या 3 टक्के रक्कम दिव्यांगांच्या कल्याणासाठी खर्च करणं अपेक्षित आहे..मात्र महापालिकेने निधी उपलब्ध करुन न दिल्याने दिव्यांगांनी आंदोलन केलं...
Continues below advertisement