सांगली : पाळीव कुत्र्यांवर कर आकारण्याचा मनपाचा प्रस्ताव
Continues below advertisement
कुत्र्यांच्या प्रश्नावरचा तोडगा म्हणून सांगली महापालिकेच्या हद्दीत खाजगी व्यक्तीकडे असणाऱ्या पाळीव कुत्र्यापोटी कर आकारण्याचा विचार मनपाने घेतलाय... मनपाच्या आरोग्य विभागाने पाळीव कुत्र्याची नोंदणी बंधनकारक करत वार्षिक 5 हजार रुपये फी आकारण्याचा प्रस्ताव महासभेकडे दिला देखील आहे. या प्रस्ताववर 20 एप्रिल रोजी होणाऱ्या महासभेत चर्चा होणार असून त्यात हा प्रस्ताव स्वीकरला जातो का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
Continues below advertisement